अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
राजापेठ पोलिसांनी न्यू संपूर्ण नगर भवानी माता मंदिराजवळ असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त केले आहे. आरोपींना अटक केली असून दिवसातून नगर बडनेरा रोड हा आयुर्वेद जुगार चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, राजापेठ पोलिसांनी धाड टाकून आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम 1700 रुपये व जुगार साहित्य जप्त केले याप्रकरणी आरोपी यांच्याविरुद्ध कलम, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.


