बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
दिनांक 11 जनवरी 2025 लोणार
लोणार तालुक्यातीलसावरगाव मुंडे रस्त्यांची दुरुस्ती करावी लोणार हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सावरगाव मुंडे, रायगाव, नांद्रा मुंडे, टिटवी, तसेच मराठवाड्यातील लोक या रस्त्याने जात असतात ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरीकांना व्यापार तसेच आरोग्याच्या दृष्टीने लोणार येथे यावे लागते विध्यार्थी यांना शिक्षणासाठी लोणार येथे यावे लागते लोणार ते सावरगाव मुंडे हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे या मार्गावर अपघात होतात सदर रस्त्याचे काम त्वरित पुर्ण करावे अन्यथा मी लोकशाही मार्गाने लोणार तहसील कार्यालय समोर २६ जानेवारी २०२५ रोजी आमरण उपोषण करणार यास जबाबदार संबंधित प्रशासन राहिलं याची दखल घेण्यात यावी यासाठी निवेदन मा. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर मा. उपविभागीय अधिकारी साहेब मेहकर मा. तहसिलदार साहेब तहसील कार्यालय लोणार मा. पोलिस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन लोणार यांना निवेदन देण्यात आले आहे करा अन्यथा आमरण उपोषण करू – माजी पं.स. सभापती ज्ञानेशवर चिभडे.


