छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी कृष्णा सोलाट
छत्रपती संभाजीनगर जिल्हातील पैठण येथे.मॉं साहेब जिजाऊ यांच स्मारक लोकार्पण सोहळा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विलास संदिपान भुमरे व पाचोड चे सरपंच श्री शिवराज भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित श्री नंदु काळे संचालक जिल्हा दुध संघ.श्री दादा बारे विश्वस्त नाथ संस्थान पैठण.श्री सारंग चव्हाण पैठण तहसीलदार.श्री संजय देशमुख पोलीस निरीक्षक पैठण.का .श्री राजेंद्र बोरकर अभियांता पैठण.श्री संतोष आगळे मुख्याधिकारी पैठण.सर्व शिवप्रेमी.शिवसेना . युवासेना. महिला आघाडी . अंगीकृत संघटना पैठण शहर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


