पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
बुलडाणा (जिमाका): सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी श्री. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्याअनुष्माने या ठिकाणी कायदा व सुववस्वेच्या प्रश्न निर्माण होऊ नये चाकरीता राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ पुणे-नागपूर वरील व राज्य महामार्ग क्र.५१ सिंदखेडराजा- देऊळगाव राजामील जड वाहतुक दि. ११ जानेवारीचे रात्री वाजेपासून ते दि. १२ जानेवारीचे रात्री १२ वाजेपावेतो पर्याची मागनि कटविण्याबाबत आदेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे. सध्याचा प्रचलित मार्ग जालना-सिंदखेडराजा-मेहकर ऐवजी पर्याची मार्ग जालना-देऊळगाव राजा-चिखली-मेहकरचा वापर करावा. तर मेहकर-सिंदखेडराजा-जालना ऐवजी पर्यायी मार्ग मेहकर विखली दे, राजा-जालना या मार्गाचा वापर करावा. तसेच देवगाव राजा ते सिंदखेड राजा सिंदखेड राजा ते देऊळगांव राजा या मार्गावरील जड वारशुक बंद ठेवण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लं केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस वाहतुक अधिनियम १९५२ थे कलम १३२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.


