विदर्भ विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
जबरी चोरीतील मुख्य आरोपीला फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळम सोसायटी परिसरात चाकूचा धाक दाखवून व जुगारी मारण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक केली आहे. कृष्णा प्रमोद सूर्यवंशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे.


