लातूर जिल्हा प्रतिनिधी:- मोहसीन खान
“लातूर शहरातील गंजगोलाई मुख्य बाजारपेठ असून या गंजगोलाई ला 16 रस्ते आहेत. यामुळे कुठूनही आले तरी नागरिकांना गंजगोलाईतच प्रवास करावा लागतो त्यामुळे या ऐतिहासिक असलेल्या गंजगोलाईत रोजच मोठ्या प्रमाणात गर्दी असते या गर्दीमुळे अनेक लोकांना त्रास होत असल्याने महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी अतिक्रमण हटवून काही फळ भाजीपाल्याचे
हातगडे जप्त केले यामुळे भाजीपाला व फळाचा बाजार बंद करून त्यांना पर्यायी जागा देऊन त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचे मनपाने सांगितले आहे.


