छत्रपती संभाजीनगर प्रतिनीधी: – कृष्णा सोलाट
छत्रपती संभाजीनगर : केटरिंगचेकाम देण्याचे आमिष दाखवून शहरात पश्चिम बंगाल व मुंबईतील दोन तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हॉटेल किचन किंगवर छापा मारून तरुणींची सुटका केली, दोघांना अटक केली.पुढील तपास पोलीस करत आहेत…


