सिद्धार्थ कदम:- यवतमाळ जिल्हा विभाग
ग्राहक संरक्षण संस्थेने राबवीला सामाजीक उपक्रमसिद्धार्थ कदमपुसद तालूका प्रतिनिधीपुसद,ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश सिडाम,व संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ इडपाते यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने पुसद नगरपरिषदे द्वारे संचालित पापालाल जैयस्वाल मराठी हाईस्कुल येथील शिक्षण घेत असलेल्या इयत्ता सहावी ते दाहावीच्या विध्यार्थांचे थंडी पासुन संरक्षण व्हावे या उदात्त हेतुने लक्ष्मणराव अनखुळे यांच्या अध्यक्षतेखाली व कृष्णा पाटील गणेशराव देशमुख यांचा प्रमुख उपस्थितीत स्वेटर वाटप करण्यात आले.

ग्राहक संरक्षण संस्था पुसद तालुका येथे गेल्या अनेक वर्ष्या पासुन विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेआज पर्यंत अनेक गरजु गरीब व्यक्तींना मदत नागरिकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी नेऊन त्यांना प्रामाणिक पणे न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न ग्राहक संरक्षण संस्था पुसद तालुका करत आली असून हे कार्य या पुढेही सुरूच राहील असे प्रतिपादन प्रदेश महासचिव सुरेश सिडाम यांनी प्रसंगी केले तसेच शाळेतील मुख्याध्यापिका पान्हेकर महाजन शिरभाते संनगाळे सुरोशे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हनुमान मंदिर देवस्थान समिती झेड पि कॉलनी श्रीरामपूर पुसदचे अध्यक्ष लक्ष्मणराव अनखुळे,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुसदचे शाखा व्यवस्थापक कृष्णा पाटील,ब्रम्ही ग्रामपंचायत ता महागाव सचिव गणेशराव देशमुख हे होते

तर प्रमुख उपस्थिती प्रदेश महासचिव सुरेश सिडाम, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ इडपाते,पुसद तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा माया कथळकर ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश महासचिव सुरेश सिडाम यांनी केले तर सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार बाबारावजी उबाळे यांनी केले आभार प्रदर्शन सुरोशे सर यांनी केले या वेळी सुनीता ठाकरे,जया फलटणकर,अलका देवकते,संध्या बुटलेकर,सुधाकर तुमडाम, आवाज सत्याचा न्युज चॅनेलचे मुख्यसंपादक ज्ञानेश्वर मेटकर दिलीप वावधने,सुभाष बुरकुले,पोलीस टाईम्सचे पत्रकार विनोद गारुळे,सचिन आत्राम, स्वप्नील इंगळे,कैलास भिसे, संजय गोदमले,शंकर मळघणे,ऍड मंगेश यावले, प्रशांत कोटूरवार,अनंता चतुर,गजानन पुसदेकर, प्रशांत फटाले,दिलीप शिरगिरे, भीमाशंकर चाकोते, व अनेक पदाधिकारी सहकारी उपस्थित होते.


