भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने रुग्ण वाहिका मिळाली असून ह्या रुग्ण वाहिका चे लोकार्पण सोहळा चे उद्घाटन मा.श्री.आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश भाऊरावजी वासनिक,तसेच जिल्हा परिषद सदस्य आनंदभाऊ मलेवार, सरपंच चांगदेवजी रघुर्ते, सदाशिवजी ढ़ेंगे, सुभाषजी गायधने, घनश्यामजी बोंदरे, संदीपजी बोंदरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनकुरे साहेब, डॉ. इलमकर मैडम, डॉ. मिना मैडम, तसेच आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर, तसेच ग्रामवासी उपस्थित होते.



