भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे पवनी
पवनी तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन दि. २३ डिसे २०२४ रोज सोमवार ला
मा आ डॉ परिणयदादा फुके यांच्या विशेष प्रयत्नाने पवनी तालुक्यातील खैरी दि.,शिवनाळा चौ., उमरी चौ, पौना बु ,बोरगाव येथे जिल्हा वार्षिक योजना व म.गांधी राष्ट्रीय ग्रा.रो. हमी योजना अंतर्गत जवळ जवळ १०० लक्ष रु. विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले,यावेळी श्री तिलक वैद्य भाजयुमो प्रदेश सचिव, श्री राजेंद्र फुलबांधे प्रदेश महामंत्री किसान आघाडी, श्री यादव मेंगरे उपसरपंच बाम्हणी, श्री हिरालाल जी वैद्य ता महामंत्री भाजप, श्री विठ्ठल जीभकाटे शक्तीकेंद्र प्रमुख, श्री मोहन जी कुरझेकर जेष्ठ नेते भाजप, श्री विलास जी देशमुख जेष्ठ नेते भाजप, श्री तुकडूदास वैद्य जेष्ठ नेते भाजप,. श्री शंकर जांभुळकर जेष्ठ नेते भाजप , श्री सचिन वैद्य युवा नेते, सरपंच श्री राहुल जी काटेखाये, सरपंच श्री सुभाषजी खांदाडे,सरपंच श्री गौतम कोरे ,सरपंच सौ निकिता ताई हेमने ,सरपंच सौ रेखाताई पोगळे, उपसरपंच श्री राजकुमार जी वाडिभस्मे, उपसरपंच द्रोणाचार्य जी बावनकर, उपसरपंच श्री मनोज जी बागडे, उपसरपंच श्री सोनटक्के जी, ग्रामसेवक बारसागडे जी, सौ. दीपालीताई भुते, सौ.योगिताताई खरखाटे,ग्रामसेवक ,श्री रवी जी पोगळे, श्री प्रमोदजी खरकाटे, श्री महेश जी वाडीकर, श्री मनोज जी ठाकरे, श्री निलेशजी ठाकरे, श्री हरिश्चंद्र जी तुपटे, श्री गोपाळजी पोगळे, श्री राहुलजी गजभिये, सौ वर्षाताई पंचभाई पोलीस पाटील, श्री मनोहरजी पंचभाई, श्री अनिलजी वलके, श्री ऋषीजी पंचभाई, श्री रवींद्रजी भाजीपाले, श्री प्रमोदजी सावरबंधे, श्री नानाजी हेमने,श्री पंकज जी हेमने,श्री खेमराज जी नखाते, श्री तेजसजी सावरबंधे, श्री महेंद्रजी पिल्लेवान, श्री दिलखुष जी, श्री. सदरमजी देशमूख,सावरबांधे, श्री रमेशजी सावरबांधे, श्री अनिलजी खांदाडे, श्री रवीजी जांभुळकर, श्री युवराज जी सावरबांधे,श्री.हेमराज जी माथुरकर, श्री. नारायणजी लक्ष्यने, श्री. संजय जी माथुरकर, श्री. गोपालजी कोरे, श्री. योगेशजी कोरे, श्री. हरिशचद्र जी राशेकर, श्री. विलासजी देशमूख, श्री. चंदन जी देशमूख, श्री. मंगेश जी कोसेकर, श्री.संदीप जी बावणकर,श्री प्रशांत जी बावनकर व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.



