वर्धा विभाग:- युसूफ पठाण..
वर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांना 22 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे मदत संघटनेच्या राज्यस्तरीय समेलनात बुलढाण्याचे साहित्यिक कवी सुदाम दादा खरे यांनी आनंदयात्री गौरवग्रंथ पद्माकर कांबळे यांना भेट देण्यात आले.यावेळी अमरावती येथील समाजसेवक पुंडलिक गोसावी,नागपूर येथील संजय गोडघाटे,वर्धा येथील कामगार नेते नजीर भाई शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.


