वर्धा विभाग प्रतिनीधी: –
आज दिनांक- २२ डिसेंबर २०२४ रविवार रोजी संताजी उत्सव मंडळ देवळी तर्फे देवळी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार श्री. राजूभाऊ बकाने यांचा शाल व पुष्पगुच्छ व संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला व दरवर्षी प्रमाणे संताजी दिनदर्शिका च अनावरण देवळी विधानसभे चे आमदार व संताजी उत्सव मंडल चे मार्गदर्शक श्री राजूभाऊ बकाने यांच्या हस्ते करण्यात आले …

यावेळी देवळी येथील किरणजी तेलरांधे,अविनाश कलोड़े,प्रशांत कुर्जेकर,स्वप्निल कमड़ी, विकी पदिले,अंकित ठेकाड़े ,योगेश आदमने , तसेंच संताजी उत्सव मंडळ देवळी चे प्रमुख पदाधिकारी व देवळी येथील प्रतिष्ठत नागरिक उपस्थित होते.



