अकोला विभाग प्रतिनीधी: -गणेश वाडेकर
सोनु चौक येथे १७ वर्षीय विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी दि १९. रोजी येथील वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बी. एम. पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनचे अप. क्र. ६२८/२०२४, कलम ७८,३५१ (१), ३५२ भान्यासं, सहकलम ८,१२ पोक्सो व ३(१) अजाजअ, सुधारणा कायद्या मधील *आरोपी शेख इरशाद शेख अनवर*, वय २४ वर्ष व्यवसाय ऑटो चालक रा. आंबोळीवेस अंजनगांव रोड ता. अकोट याने १७ वर्षीय अल्पवयीन अन्यधर्मीय तरूणीचा विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली.


