छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी:- कृष्णा सोलाट
शेवगाव तालुक्यातील कांबी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा झाल्यावर येत्या बुधवार आणि गुरुवार असते. 18 डिसेंबर ला दुपारी देवी ची पुजा केली जाते. सायंकाळी 6 ते 9 देवी च्या दागिन्यांची मिरवणूक काढण्यात येते व छबिना काढण्यात येणार आहे .तसेच हे मंदिर हेमाडपंथी बांधले.मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार. 19 डिसेंबर ला सकाळी 9 ते 11 हजरेचा कार्यक्रम होणार नंतर सांय 4 वाजता कुस्त्या चा कार्यक्रम होणार अशा कालावधीत यात्रा संपन्न होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीने दिली.


