शिवसेना प्रवेश सोहळा
वर्धा: युसूफ पठान
या प्रवेश सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली :
•लोकसभा संपर्क प्रमुख राज दीक्षित
•लोकसभा संघटक रविकांत बालपांडे
•जिल्हा प्रमुख राजेश साराफ
•बाळा शहादकर,
बाळू मिरापुरकर
शार्दूल वांदिले
शिवसेना शहर प्रमुख वर्धा.

तसेच मान्यवर शिवसैनिक उपस्थित :
धरम शेंडे, धनश्री युधिष्ठिर थोरात, युधिष्ठिर उर्फ बाळाभाऊ थोरात, शुभांगी खपली,मनीषा उरकुडे, गीता ताई आडे, कृश नाडे, संदीप नाडे, विनय शेंडे ,बॉबी शेंडे ,ऋत्विक लोंढे ,शैलेश नाडे ,सुधू पत्री, राजन लोंढे, वैभव तिकडे ,तनिष तिनी, शुभम निमजे आदी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे वर्धा शहरातील शिवसेनेची ताकद अधिक बळकट होऊन पक्ष संघटनाला नवा उत्साह मिळणार आहे.

