महाक्रांती न्यूज नेटवर्क: – सुनील वर्मा ( बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख उपस्थिती:मा. आमदार शशिकांतजी शिंदे साहेब(महाराष्ट प्रदेश शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष)
मार्गदर्शक :मा. आ. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब(राष्ट्रादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे विदर्भ प्रदेश प्रभारी)
प्रमुख उपस्थिती सौ रेखाताई खेडेकर जिल्हाध्यक्ष बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसदि: 10|9|2025वेळः सकाळी 10 वाजता
ठिकाण ः जिल्हा राष्ट्रादी काँग्रेस कार्यालय, बुलढाणा कार्यकर्ता मेळावा …


