अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
अकोल्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी, शनिवारी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात घुसून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चाकूचा धाक दाखवून हा घृणास्पद प्रकार घडला. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी तौहिद समीर बैद नावाच्या आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे पुढिल तपास पोलीस करत आहेत.


