महाक्रांती न्यूज नेटवर्क: – युसूफ पठाण वर्धा प्रतिनीधी
रिंकू पांडे मित्र परिवार तर्फे स्टेशन फैल वर्धा येथे ईद ए मिलादुन्नबीच्या निमीत्त भव्य लंगर वाटप करण्यात आला.

सर्वांना सद्भावनेचा व समाजकल्याणाचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले.पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम राबविण्याचा निर्धार रिंकू भैय्या पांडे मित्र मंडळा ने व्यक्त केला.मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने सर्वांना ईद ए मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..
या प्रसंगी जमील शेख़, समीर शेख़ ,मुश्ताक शेख़, शादाब शेख अयान पठान ,रशीद भाई ,टीपू मलिक, अयान पठान तसेच सर्व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.



