खर्डी प्रतिनिधी :- सगीर शेख
ईद ए मिलाद या निमित्त खर्डी गावातील मजीतच्यावतीने सर्व मुस्लिम बांधवांनी खर्डी उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप केले.
आज शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर ईद ए मिलाद निमित्ताने खर्डी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मुस्लिम बांधवांच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले .
यावेळी रुग्णालयातील डॉ.सलमान शेख हे उपस्थित होते .तसेच खर्डी गावातील मुस्लिम बांधव
शकील शेख, लियाकत पठाण, समीर सय्यद, तौसिफ शेख, सादाब अत्तार , सलमान शेख, नवीद शेख , सामाजिक पत्रकार नरेश जाधव व पत्रकार सगीर शेख, तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


