गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली शहरातील गोकुलनगर येथील हनुमान मंदिर पाणी टंकी जवळ येथे दर वर्षी नवयुवक बाल गणेश मंडळ तर्फे गणेश स्थापना केली जाते
नवयुवक बाल गणेश मंडळ चे पदाधिकारी व कार्यकर्ते दर वर्षी सुशोभित मूर्ती स्थापना नियोजनबद्ध पद्धतीने पूजा अर्चना करण्यात येतं या गणेश मंडळ तर्फे समाजासाठी खुप सुंदर असे सुविचार चे फलक लावण्यात आले आहेत
MIM पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन येणारा काळात सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली
या वेळी MIM जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर अध्यक्ष स्वप्निल साळवे,सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके, युवा नेते मुश्ताक सय्यद, युवा नेते करणं मोहुर्ले, युवा नेते प्रीतम मेश्राम,
MIM महिला अध्यक्ष आयशा अली सय्यद महिला कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयाताई कोंडे, उज्वला क्षिरसाठ, स्मिताताई संतोषवार, शमीना शेख सरीता बावणे,आदि उपस्थित होते.



