खर्डी : सगीर शेख प्रतिनीधी
शहापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खर्डी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.शिवकुमार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने ईद ए मिलाद या सना निमित आज शुक्रवारी ईद ए मिलाद निमित्ताने सुन्नी जामा मजीत कादरीनगर येथे शुभेच्छा देण्यासाठी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
शुक्रवारची नमाज झाल्यानंतर खर्डी येथील मजीद मध्ये
खर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय शिवकुमार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना गुलाबाचे गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले आहे.
यावेळी मुस्लिम कमिटीमेंबर मुतुवली कौसर सय्यद ,शकील शेख,पत्रकार फैय्याज शेख, बजमे कमिटीचे अध्यक्ष मसूद सय्यद, अय्याज कोतवाल,अझर अत्तार,अफजल मुल्ला,शफीक अत्तार, नजमू सय्यद, व पत्रकार सगीर शेख, मुस्लिम बांधव उपस्थित होते.


