गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी शुक्रवारला ईद ए मिला दूंनबी निमित्य स्थानीय मुस्लिम समाजातर्फे आयोजन करण्यात आलेले होते.
ब्रम्हपुरी नगर व्यापारी संघटनेतर्फे सावरकर चौक येथे स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच चहा -बिस्कीट चे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ब्रम्हपुरी नगर व्यापारी संघटनेचे सर्व सभासद तसेच व्यापारी मंडळींचे सहकार्य लाभले.


