*गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात *जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त येणाऱ्या मुस्लीम बांधवांची रॅली येताच* *MIM पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी जामा मस्जिद चे मौलाना जावेद अख्तर व मौज्जन राशिद रजा* आणि गडचिरोली *पोलिस निरीक्षक विनोद चौहान* साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले रॅली येणाऱ्या मुस्लीम बांधवांना *नास्ता व सरबत वितरण* करण्यात आले

या वेळी *MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, शहर अध्यक्ष स्वप्निल साळवे,अनिल संतोषवार, युवा नेते मुस्ताक सय्यद, जुबेर खान, शाहरुख शेख, साजिद शेख,करणं मोहुर्ले, श्रुतिक, बावणे, प्रीतम मेश्राम,* *महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष जयाताई कोंडे, उज्वला क्षिरसाठ, किरण सहारे, स्मिताताई संतोषवार,पिंकी गायकवाड, भुमीताई भैसारे, आदि उपस्थित होते.

