एकाने जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून दिले, दुसऱ्याने आंदोलकांचे अन्न पाणी तोडले
एकाने जनतेला संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून प्रयत्न केले,
दुसऱ्याने गर्दी होऊन परिस्थिती खराब व्हावी म्हणून प्रयत्न केले
एकाने जंगल वाचवून प्रदूषण रोखले,
दुसऱ्याने जंगल तोडून बिल्डर लॉबीला जमिनी दिल्या
एकाने सर्वांसाठी वैद्यकीय उपचार केंद्रे निर्माण केली, दुसऱ्याने औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये वाचवले
एकाने राज्यात गुंतवणूक आणली,
दुसऱ्याने आपल्या मालकाना खुश करायला ती शेजारच्या राज्यात पाठवली.
एकाने शेतकरी कर्जमाफी अमलात देखील आणली, दुसऱ्याने अभ्यास चालू आहे नावाखाली फक्त कारणे दिली.



