आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आयुष्यात सुखमयीन क्षण यावा…
या पुढचा प्रवास हसरा,आनंद देणारा असावा…….
माझ्या शुभेच्छांचे प्रत्येक शब्द खरे व्हावे…
आनंदी क्षणानी आपले आयुष्य सुखदा व्हावे….
क्षितिजापरी प्रेम तुझे
मनमिळाऊ वृत्ती तुझी…
समद्यांशी एकरूप असतेस
हीच मनी भावना तुझी….
प्रेमानी जग जींकणे हे तुझ्या नसात आहे…
सदैव सोबती असावी हेच माझे मागणे आहे….
आयुष्याच्या प्रवासात संगती तुझ्याच रहावेसे वाटते….
जीवनयात्रा तुझ्याच मिठीत घालावेसे वाटते…..

