खर्डी विभाग प्रतिनिधी :- प्रकाश संपत धाबे
गणेश उत्सव मोठ्या धुमक्यात साजरा होत आहे गणेशोत्सवा च्या काळात आनंदाच्या भरत कुठलाही अनुतचित परकर घडू नये व इतर समाजाच्या भावना न दुखवता गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डी ग्रामपंचायत सभागृहात घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले सर्व गणेश मंडळांना गणेशमूर्ती आगमन व विसर्जन वेळी काळजी नियम याबाबत साहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले
27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होत असून
गणेशोत्सव मंडल
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पोलीस अधिकारी सगळे पक्षाचे राजकीय पदाधिकारी उपस्थित व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

