गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी MIM पक्षा तर्फे सर्वधर्म समभाव या गुणधर्मावर काम करून
गोरक्षाच्या नावावर मुस्लीम समाजाला टार्गेट करून पोट भरणाऱ्या संघटनाचें मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र थांबविण्यासाठी स्वतः मुस्लीम समाज गोमातेचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेणार आहे आणि MIM पक्षा तर्फे मुस्लीम गोरक्षक दल तयार करून गोमातेचे रक्षण करण्यात येणारं आहे.
MIM पक्षाच्या मुस्लीम गोरक्षक दलाचे जिल्हा अध्यक्ष पदावर सामजिक कार्यकर्ते तौफिक कौसर सय्यद यांची नियुक्ती MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांच्या नेतृत्वात करण्यात येतं आहे
तौफिक कौसर सय्यद यांनी आपल्या निवडीचे श्रेय MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी, जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे, युवा नेते रमजान शेख, साजिद शेख, शाहरुख शेख, स्वप्नील साळवे, जुबेर खान,मुन्ना रामटेके, गोविंदा शेंडे, महागू शेंडे, मुकेश शेंडे, सोमनाथ लाखडे, सोहेल शेख, अनिल संतोषवार,महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, महिला
कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयाताई कोंडे, शामिणा शेख, उज्वला क्षिरसाठ, वर्षा खंडागळे, सरीता बावणे, किरणं सहारे, नीलू रगडे, स्मिता संतोषवार, शोभा शेरकी, यांना दिले.

