अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
दिनांक 24 /08/2025 रोजी खामगाव येथे नांदुरा रोड जिल्हा परिषद शाळे समोरील चौपाटी हॉलमध्ये अखिल भारतीय नाथपंथी नाथ जोगी समाज महासंघ मुंबई शाखा बुलढाणा यांचे वतीने नाथपंथी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोविंद नाथजी बोरकर देऊळगाव राजा व प्रमुख पाहुणे माननीय श्री व्हि बीनाथ साहेब सचिव जलसंपदा मुंबई व अ.भा.ना.पं. समाज महासंघ मुंबई राष्ट्रीय सचिव , कांचन धायडेसाहेब संभाजीनगर , श्री देविदास प्राणकर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. विलास ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्कार हिवराआश्रम, श्री .दिनकर सुंदरसे जिल्हाध्यक्ष अमरावती श्री दिवाकर नाथजी हिरडेकर जिल्हाध्यक्ष वाशिम सोमनाथ जी धायडे संभाजीनगर श्री.गजानन वाडेकर संभाजीनगर श्री.पांडुरंग आहेरकर जालना श्री सुरेश जी गणराज वर्धा श्री छगन भाऊ दाभाडकर मलकापूर श्री राजकुमार तायडे वरवट बकाल श्री अंबादासजी सुरेंदसे अकोला श्री प्रभाकर घोडे सर वाशिम श्री. अजय ढेंगळे श्री.विजय ढेंगळे वाशिम श्री दिनेश तायडे आदी उपस्थित होते.


