विदर्भ विभाग:- युसूफ पठाण (वर्धा)
मोटार सायकल वाहन, चारचाकी वाहन हे मानवी जीवनास अत्यंlवश्यक गरजेची बाब झालेली आहे प्रवास येणे जाणे, शिक्षण, ड्युटी, रोजगार, मजुरी, माल साहित्य ने आन करणेस कोठेही वाहणाचा वापर हा दररोज केला जात असतो, त्याच वाहणाने अपघात ही मोठया प्रमाणात होत असतात त्यात प्रवासी यांचे प्राण जावू नये.
शारीरिक नुकसान होऊ नयेत याकरिता मोटार वाहन कायदा 1988.तसेच काही केंद्रीय, काही राज्यात शासनाने नियम सुद्धा बनविणयात आलेले आहेत आणि ज्या नियमाचे उललंघन जे चालक करीत असतात त्यांना शासकीय नियमानुसार दंड सुद्धा आकारला जात असतो, ज्या वाहणाची नोंदणी करताना मालकाने जो नाव पता मोबाईल नंबर दिलेला असतो त्यावर वाहना वरील दंड आपण भरणा करावा नाहीतर आपण दंड न भरल्यास आपणा विरुद्ध खटला हा मा न्यायालयात दाखल करण्यात येईल असे आपणांस आपल्याला मोबाईल वर मेसेज हे शासकीय प्रणाली मधून येत असतात, त्या मॅसेज वरून आपण शासकीय महा ट्राफिक अँप हे प्ले स्टोअर अँप मधून डाऊन लोड करून त्या अँप वर आपण आपले चालान खात्री करू शेकतात,
त्या मध्ये काही तृटी असेलतर आपण तक्रार ही करू शेकतात, आपले वाहनाचे फोटो, दंड ही तपासनी करू शेकतात आपण आपल्यावहाणावरील दंड हा ऑनलाईन सुद्धा त्या ऐप द्वारे भरणा करू शेकतात.
किंवा आपल्याला ज्या ही मुख्य चौकात ट्राफिक अंमलदार ड्युटी वर हजर दिसतील तेथे, वाहतूक नियंत्रण शाखा येथे आपण शासकीय दंड भरून त्याची भरणा पावती प्राप्त करून आपले प्रलंबित दंड हा निरंक करू शेकतात तसेच दिलेल्या लिंक वर सुद्धा आपण पेमेंट करू शकता

https://mahatrafficechallan.gov.इन
आपणास जर मेसेज, समन्स येवून ही आपण शासकीय दंड भरणा केला नाही तर आपणा विरुद्ध तो मोटार वाहन नियम उललंघन केल्याचा खटला हा मा, न्यायालयात दाखल करण्यात येतो तो खटला हा लोक अदालत मध्ये ही भरून निर्गती करू शेकतात,
वर्धा शहरात 30123 इतक्या चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले असून मा कोर्टात 76,979 मोटार वाहन खटले हे प्रलंबित आहेत, ज्यांचा दंड हा 6.06.11.050/. रुपये 6 कोटी 6 लाख 11 हजार 50 रुपये* हा वाहन चालक मालक यांच्या कडे आज रोजी प्रलंबित आहे, तरी सर्व वाहन चालक मालक यांनी आपले वहाणावरील शासकीय दंड हा लवकर भरणा करून घ्यावे, व आपणांस दंड होऊ नयेत या करिता वाहतूक नियमांचे पालन करावे, आपल्या शहरात अपघात होणार नाही वाहतुकीची कोंडी होणार नाही याची सर्वनी दक्षता घ्यावे
मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारlने
सध्या शहरात वाहतूक पोलिसांनी आर्वी नाका सिग्नल, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल, बजाज चौक सिग्नल, आरती चौक सिग्नल हे सुरु केलेले आहेत त्यावर झेब्रा क्रॉसिंग, चे पट्टे ही मारणे सुरु आहेत तरी वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे व अनाआवश्यक शासकीय चलन दंड टाळlवा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेले आहे,

