अकोला – मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संदीप पाठक यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमोल दादा मिटकरी
यांच्या निवासस्थानी सिने अभिनेता यांनी सदिच्छा भेट दिली.
“Ek Daav Bhutacha”, “Zenda”, “Rege”, “Dombivli Fast”, “Harishchandrachi Factory” अशा गाजलेल्या चित्रपटांमधून तसेच नाटकं व मालिकांमधून संदीपजींनी आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे.
त्यांचा साधेपणा व कलाक्षेत्रातील बांधिलकी अनुभवली असे मत आमदार अमोल दादा मिटकरी यांनी व्यक्त केली यावेळी सहपरिवार त्यांनी त्यांचा सत्कार केला अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली

