कुर्झंडी जा. जी.प.शाळेत झेंडा वन्दन करून ,विधार्थी ब्यांड पथक प्रभात फेरी काढण्यात आली.क्रांती सूर्य बिरसा मुंडा, भारत रत्न डॉ. बाबासाहेब स्मारक स्थळ येथे सलामी देऊन मान वन्दना करण्यात आली.
त्यानंतर शाळेत गावातील १०,१२वि विधार्थी यांचा गुणगवर व व सत्कार करण्यात आला,हा सत्कार समारोह. अखिल भारतीय समता परिषद तथा युवां ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या सयुक्त विध्यमानातून देण्यात आला, विधार्थी यांना सम्भोधित करतांना, समाजिक कार्यकर्ते तथा युवां ग्रामीण पत्रकार संघ वर्धा जी. संपर्क प्रमुख आशिष जाचक, विधार्थी यांना मार्गदर्शनार्थ ,पुरस्कार म्हणजे गवरव तुमच्या कार्याचा ,सन्मान निष्ठेचा,गवरव तुमच्या कर्तृत्वाचा .ह्या स्पूरन दाई शब्दातून मांडणी करत त्यांनी गावातील .कु.दिव्यांनी राजू लांभाडे ही नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल तर मंथन किशोर तळवेकर. इ. १० विचा शी,बी,यस, शी चा यांनी ९० टक्के मार्क्स घेतल्या बद्दल .प्रशस्ती पत्र व मेमॉन्टो देऊन गुणगवरव करून सत्कार करण्यात आला.

तर शाळा लगेच असलेले शिवस्मारक स्थळ व क्रांती सूर्य बिरसा मुंडा परिसरात वृक्ष रोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी.शिक्षण समिती ,शिक्षक वर्ग प्राध्यापक लवणे सर,करणाके सर,तुकाराम दास घोडे महाराज,ग्राम पंचायत ,प्रशासकीय अधिकारी पात्रे म्याडम ग्राम सेविका मेघना राऊत,पुलिस पाटील प्रगती धनविज,आशा वरकर इंदिरा ताई,अगणवाडी सेविका बोरकर ताई,धनविज ताई,पिंटू शिंदे,देविदास चरडे, सुभाष सिडाम,अशोक कोराते,प्रभाकर कोराते,आदींची उपस्थिती असून सहकार्य केले.

