आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी हिंदू हृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे ,तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपनेते श्री.नीलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन कर्तव्यशील नेतृत्वावर विश्वास ठेऊन आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शिवसेना
पक्षात अजनूप गावातील दमदार नेतृत्व श्री गणेश शेठ कोर , उमेश कोर ,गीतेश भोईर, भरत निपुर्ते ,रवींद्र भोईर,योगेश चव्हाण,मनोज चव्हाण,नरेश भोईर ,मनीष डोंगरे,नितीन भोईर, महेश भोईर,प्रकाश कोर,विजय भोईर ,महेश भोईर व अजनूप,शिरोळ ,खर्डी विभागातील हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला व आगामी काळात येणाऱ्या निवडणुका ताकतीने लढवून जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

