प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
श्री भारत पाटील जिल्हा अध्यक्ष माथाडी नवनिर्माण कामगार सेना
श्री अमोल बोराडे शहराध्यक्ष वासिंद
यांच्या सौजन्याने
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपचिटणीस महाराष्ट्र राज्य
श्री संजय वाढविंदे साहेब
यांच्या प्रमुख उपस्थितीत
श्री विजय भेरे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुका अध्यक्ष
यांच्या सहकार्याने आणि
श्री शशी पूर्भे साहेब शहापूर विधानसभा सचिव
श्री जयवंत भोईर शहापूर तालुका उपाध्यक्ष
श्री किशोर गारुडकर शहापूर शहर उपाध्यक्ष
श्री सोमनाथ शिंदे शहापूर शहर उपाध्यक्ष
श्री जयराम ठाकरे नडगाव विभाग अध्यक्ष
श्री दत्तात्रेय भाकरे नडगाव उपविभाग अध्यक्ष
श्री प्रकाश ठाकरे नडगाव उपविभाग अध्यक्ष
श्री अमोल ठाकरे शाखा अध्यक्ष ठिले श्री अतुल ठाकरे शाखा उपाध्यक्ष ठिले श्री अनिल ठाकरे शाखा सचिव ठिले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला आघाडीच्या सौ सुनिता ताई सासे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष
सौ सुजाता ताई केदारे ठाणे जिल्हा सचिव
सौ सविता ताई गुन्हे शहापूर तालुका अध्यक्ष
सौ चौधरी ताई शहापूर तालुका सचिव
सौ सुरेखा तळपाडे कसारा शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत
शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शालेय शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी ज्येष्ठ नागरिक गावचे पोलीस पाटील अनेक सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते आणि सर्व मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली

