प्रतिनिधी :-सगीर शेख
भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, यावेळी व्यासपीठावर शहापूर तालुक्याचे आमदार दौलतजी दरोडा साहेब,जिल्हा समन्व्यक संतोषजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे साहेब आदी सह ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व अनेक मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार बाळ्यामामा म्हात्रे साहेब यांच्या हस्ते श्री महागणपती पूजन करून मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी खासदार साहेबांनी नवीन कार्यालय गावाच्या विकासासाठी नवी ऊर्जा व प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त करत गाव प्रगतीच्या वाटेवर सदैव अग्रस्थानी राहो या शुभेच्छा दिल्या.

