विदर्भ प्रमुख प्रतिनीधी: – युसूफ पठान
वर्धा येथे रेल्वे स्टेशन येथे नागपूर – पुणे “वंदे भारत एक्सप्रेस भव्य दिव्य स्वागत करण्यात आले असून या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज जी भोयर, शेखर शेंडे,खासदार अमर काळे, माजी खासदार रामदास तडस,जिल्हाधिकारी वान्मथी सी पोलीस अधीक्षक अनुराग जैन व वर्धा जिल्ह्यातील अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. खासदार अमर काय यांनी बोलताना सांगितले की सेवाग्राम रेल्वे स्टेशनला पुष्कळच्या गाड्यांचा थांबा हा कोरोना काळात बंद केलेला आहे.
तो पूर्वी प्रमाणे चालू करावा अशी त्यांनी रेल्वेमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे.



