विदर्भ प्रमुख:- वर्धा युसूफ पठान
आज रक्षाबंधन सण हा माता भगिनींन करिता अत्यंत महत्वाचा भाऊ बहिणींचे नाते समंध दृढ करणारा नाते विश्वास प्रेम आदर भाऊ बहिणी प्रति सदैव बहीण भाऊ याचे नाते ऋणानुबंध जोपासनारा हा श्रावण महिन्यात येणारा सण बहिणीला माहेरी भाऊच्या भेटीस जाण्यासाठी ओढ लागलेला हा सण प्रत्येक बहिणीला वाटत असते की माझ्या भावाने यावे मला माहेरी न्यावे माहेरची खुशहाली याच डोळी याच देही पाहायला मिळावी म्हणून ती सतत या सनउत्सवाची वाट मनापासुन पाहात असते परंतु भेटीसाठी कासाविस झालेले अधीर मन व समाजाप्रति असलेले कर्तव्य,ड्युटी प्रति असलेली निष्ठा, व सर्व वर्धा शहरच माझे कुटुंब अशी कर्तव्यनिष्ठा प्रमानिकपणा जबाबदारी याचे भान असलेल्या ट्राफिक ब्रांच च्या महिला अंमलदार यांनी आपल्या ड्युटी वर सकाळी 08/00 वाजे पासून हजर येवून नेमलेल्या पॉईंट ड्युटीवर त्यांच्या सोबतच्या सहकारी अंमलदार यांच्या मध्येच आपल्या भाऊरायाला पाहून त्यांनाच आपले भाऊ भ्रlता मानून त्यांना ओवाळून राखी बांधली व आपला आवडता रक्षाबंधन सण साजरा केला.

ड्युटीवर सोबत असलेल्या भावानीही ड्युटीमुळे बहिणीला भेटण्यास गावी जरी जाता आले नाही तरी ड्युटीवर सोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांचे शुभहस्ते पवित्र रित्या ओवाळणी करून राखी बांधली व एकमेकांना आयुषयभर सतत सहकार्य करूया सुख दुखत मदत करूया आंनदा उतसाहात बहीण भाऊ यांचे पवित्र रक्षाबंधन हा सण सर्व वाहतूक पोलीस सहकारी अंमलदार यांनी एकत्र येवून साजरा केला वाहतूक नियंत्रण करणारे महिला अंमलदार यांच्या भाऊ बहिणीच्या नाते प्रति डोळ्यातून स्मित हास्य आनंदाश्रु दिसून आले.
धन्यवाद त्या सर्व कर्तव्यावर हजर राहून जनतेची सेवा करून कर्तव्यावर पवित्र सण रक्षाबंधन साजरा करणाऱ्या वाहतूक महिला भगिनी यांना अभिवादन सेल्यूट खूप खूप आभारबाहेरील माता भगिनी यांनी ही रोडवर सतत दिवस भर ड्युटी करून असंख्य वाहन चलविणारे चालक यांचे प्राण वाचवीणारे ट्राफिक अंमलदार यांना ड्युटीवर राखी बांधली व अशाच प्रकारे जनतेची सेवा करावे रक्षण करावे असे प्रार्थना ईश्वरचरणी केली.
रक्षाबंधन कार्यक्रम मध्ये पोलिस निरीक्षक विलास पाटील, महिलां अमलदार नंदा जायभाये प्रिया भानारकर लक्षमी कश्यप प्रज्ञा नाखले
पो हवा, सुनील चोपडे, मंगेश येळणे आशिष देशमुख, जावेद खान, सय्यद रियाज. दिलीप आंबटकर, किशोर पाटील या सर्वांनी सहभाग घेतला.



