श्री निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश, व जाहीर मेळावा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माझ्यासोबत अनेक प्रमुख ज्येष्ठ नेते व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या पदाधिकारी मान्यवरांनी आपल्या समर्थकांसह भाजपा परिवारामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.आदरणीय मोदीजींचे मार्गदर्शन आणि आदरणीय देवेंद्रजींचे नेतृत्व हेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाचे सूत्र आहे, हे महाराष्ट्रातील नेत्यांना पटवून देण्यात यशस्वी होत आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहून कोपर्डे जिल्हा परिषद गटाच्या वतीने केलेला नागरी सत्कार स्वीकार करून सर्वांचे आभार मानले.भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे भाजपा परिवारात स्वागत केले.
त्यांच्या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात भाजपा पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विक्रमबाबा पावसकर,भाजपा सातारा जिल्हाअध्यक्ष आ.श्री.अतुलबाबा भोसले,मा.अध्यक्ष श्री. धैर्यशीलदादा कदम, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा.श्री.रामकृष्ण वेताळ, ज्येष्ठ नेते श्री.भिमरावकाका पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य युवानेते श्री.सागर शिवदास, श्री.चंद्रकांत मदने,श्री.प्रमोद गायकवाड आप्पा,श्री.सुनिलबापू शिंदे, ह.भ.प.विठ्ठलस्वामी महाराज, श्री.सुरेशतात्या पाटील,श्री.महेशबाबा जाधव, श्री शंकरराव शेजवळ काका,मंडल अध्यक्ष श्री.तुकाराम नलवडे,श्री.योगीराज सरकाळे, मोहनराव जाधव,चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार,मा.दिपालीताई खोत,सौ.सिमा घाडगे,सौ.रुक्मिणी जाधव,सौ.वैशाली मांढरे,सौ.नम्रता कुलकर्णी,सौ.अश्विनी पळसे,सौ.उषा नलवडे,सौ.अश्विनी जाधव,वनीता माने,तसेच मा.शशिकला चव्हाण,मा.शैलेश चव्हाण मा.सुदाम चव्हाण मा.अमित पाटील मा.शिवाजी चव्हाण,मा.सागर चव्हाण,पै.नयण निकम, मा.बाळासाहेब शिंदे सरकार मा.राज सोनवणे मा.निलेश भंडारे मा.अमोल थोरात,मा.सचिन नांगरे,मा.यशवंत डुबल,मा.शिवाजीराव डुबल मा.दादासाहेब डुबल,मा.प्रशांत भोसले,मा.जयसिंग डांगे,मा.सुनील काळभोर मा.अरुण नलवडे, मा.दिपक खडंग,मा.शहाजीराव मोहिते,मा.राजेंद्र मोहिते,मा.प्रशांत देशमुख,मा.राकेश थोरात,मा.रणजीत पाटील,मा.भुषण शेजवळ, मा.रघुनाथ शेडगे,मा.जितेंद्र मोरे,मा.शिवाजी भोसले,मा.रणजीत कदम,मा.प्रवीण नलवडे यांच्यासह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश व नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.

