श्री निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
यावेळी माजी कोकण आयुक्त व माण खटाव चे नेते प्रभाकर देशमुख साहेब रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, माझी नगराध्यक्ष धनाजी जाधव नगरसेवक सुरेंद्र मोरे स्कूल कमिटी चे सदस्य लालासाहेब ढवण श्री अरुण जाधव श्री सुरज गुंडगे श्री अजित पवार प्राचार्य बी एस खाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.
या नव्या पायाभूत सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि अन्य पाणवठ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण होतील .

