बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
सर्वांच्या मनावर जेवणासाठी घरगुती पद्धतीने स्पेशल चुलीवरचे जेवणासाठी प्रसिद्ध हॉटेल म्हणून ज्याची ओळख आहे आता त्याच हॉटेलला पर्यटन संचालनालय यांच्याकडून कृषी पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे…. सर्व घरगुती पद्धतीने स्पेशल चुलीवरचे जेवण ते पण शेतात आणि निसर्गाच्या सानिध्यात हवेशीर गावाच्या बाहेर म्हणून प्रख्यात ख्याती असणारे हॉटेल तुळजाई नावारूपास आली आणि त्यांनी बाहेरील पर्यटन असेल सहल असेल व 50 ते 100 किलोमीटर जेवणासाठी येणाऱ्या खव्यासाठी जेवण असेल त्यासाठी परिसरामध्ये हे हॉटेल प्रसिद्ध आहे..

अवघ्या तीन ते चार वर्षात आपल्या क्वालिटीच्या भरोशावर ही हॉटेल नावारुपास आली व अगदी घरगुती पद्धतीने जेवणाचा आनंद पर्यटकांना घेता आला याची दखल घेऊन पर्यटन संचालनालय यांच्याकडून तालुक्यातील हे पहिलेच कृषी पर्यटन केंद्र आहे एक आनंदाचे बाब म्हणावी लागेल… आता प्रत्येक सीजननुसार प्रत्येक शेतातील भाजी महोत्सव व प्रत्येक सण उत्सव परंपराचे कार्यक्रम तेथे घेण्यात येणार असल्याचे हॉटेल तुळजाई चे मालक भारत भाऊ राठोड यांनी सांगितले…

आतापर्यंत पर्यटक असतील सहली असतील व आजूबाजूला परिसरातील नागरिक व ग्राहक असेल यांना आतापर्यंत एकदम घरगुती पद्धतीतून जेवण दिल्यामुळे ही हॉटेल अत्यंत मेहनतीच्या जोरावर भारत भाऊ राठोड असेल त्यांची पत्नी पूजाताई राठोड व आई सुशिलाबाई राठोड हे सर्वजण अगदी आपल्या पाहुण्याप्रमाणेच सर्व ग्राहकांना जेवण देतात ..त्यामुळे आपुलकीचे नाते या हॉटेलशी जुळलेली आहे… आता जी हॉटेल तुळजाई फॅमिली रेस्टॉरंट या नावाने ओळखली जात होती आता तीच हॉटेल तुळजाई कृषी पर्यटन केंद्र या नावाने ओळखले जाईल ही आमच्या लोणार तालुक्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे…

100 मीटर वर खजूरची शेती.. असेल सागवांनची ची वाडी… असेल केळीची बाग.. असेल हळदीची शेती.. असेल सोयाबीन, तूर … व हॉटेल वरीलच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला असेल..शेती असेल व गाय, म्हैस, शेळी ,इत्यादी गोष्टी असतील हे आपल्याला शाळेच्या सहलीसाठी व पर्यटकांसाठी व फॅमिली ग्रूप साठी हॉटेल उपलब्ध आहे.. लोणार सरोवर दर्शन असेल व राहण्यासाठी रूम असतील त्यासाठी जास्तीत जास्त सहल पर्यटक व ग्राहक यांनी हॉटेल तुळजाईला भेट द्यावी व कृषी पर्यटनाचे नाव प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात पोचवावं असे भारत भाऊ राठोड यांनी सांगितले….

