अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
जय बजरंग विद्यालय रुस्तम आबाद येथील शिक्षक व जगत जीवन पन्हाळे यांचा सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सगळ्यात प्रमुख अतिथी कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक संघराज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर उपस्थित होत्या आपल्या भाषणात त्यांनी पन्हाळे गुरुजींसारखे शिक्षकांची आज गरज असून समाजामध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी कसोशीन प्रयत्न करावे असे सांगितले.
याप्रसंगी मंचावरसरपंच गजानन म्हैसणे प्राचार्य राजेशआमले विदर्भ कार्याध्यक्ष बळीराम झांबरेजिल्हा कार्याध्यक्ष विजय ठोकळा सचिव दिनेश स तायडेउपाध्यक्ष दिनकर गायकवाड शहर सजीव दीपक बिरकड प्रामुख्याने उपस्थित होते प्रथम दीप प्रजलानंतर पवन स्वागत करण्याबद्दल त्यानंतर जगजीवन पल्हाडे यांच्या धर्मपत्नीसह त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
बजरंग विद्यालय च्या शिक्षक व शिक्षकांचा कर्मचारी यांनी त्यांना फार मोठे भेट देऊन त्यांच्या सत्कार केला कार्यक्रमाचे संचालन संजय महिंद तर आभार प्रदर्शन माधव जोकर यांनी केले

