प्रतिनीधी: – गितेश भोईर
जिजाऊ सामाजिक संस्था ह्या वाटप कार्यक्रम दिनांक २५/०७ /२०२५ रोजी ग्रुप ग्रामपंचायत अजूनुप अंतर्गत येणाऱ्या भेरेपाडा व वरचा गायधरा येथे मा जिल्हा परिषद सदस्य हिरकणी निमसे ताई, सई निमसे, श्री खर्डी विभाग प्रमुख अशोक जी वीर ह भ प श्री बाळू घरत श्री खर्डी शिवसेना नेते अनिल मडके ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय जी कथोरे खर्डी शहर अध्यक्ष यतीन दांडगे खर्डी शिवसेना विभाग प्रमुख प्रसाद झुंजारराव

जिजाऊ शाखा अध्यक्ष गितेश भोईर उद्योजक गणेश कोर किशोर ढसाळे सुरेश भोईर बाळू भोईर रवींद्र भोईर जयराम चव्हाण चरण भोईर बंधू चव्हाण नितीन चव्हाण नरेश भोईर व ग्रामस्थ महिला मंडळ तसेच विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

