प्रतिनीधी: – कैलास शेलवले
काम सुरू असल्याचे पत्र काम सुरू असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहे.
खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामा यांनी २६ सप्टेंबर २०२४ रोजी रेल्वे बोर्डाकडे पत्र पाठवले होते. रेल्वे बोर्डाच्या प्राधान कार्यकारी संचालक रवींद्र कुमार गोयल यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की,खर्डी रेल्वे क्रॉसिंग येथे लेव्हल क्रॉसिंगच्या ऐवजी उड्डाणपूल बांधण्यासाठी कामास मान्यता दिली . असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

या पुलामुळे नागरिक आणि प्रवाशांना प्रवास कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे .

