विदर्भ विभाग:-युसूफ पठाण
भारतीय राष्ट्रीय ओबीसी कांग्रेस च्या वतीने “ओबीसी न्याय महासंमेलन” दिल्ली येथे शुक्रवार दिनांक 25 जुलै ला होणार आहे, या मेळावासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुनजी खड़गे साहेब, विरोधी पक्षनेते खासदार श्री राहुलजी गाँधी, खासदार प्रियंकाजी गाँधी, काँग्रेस ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. भानुदासजी माळी मार्गदर्शन करणार आहेत. वर्धा जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बाळाभाऊ माऊसकर यांनी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांना सुचित केलेले आहे व दिल्लीसाठी रवाना झालेले आहे, असे सांगितलेले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीच्या ओबीसी न्याय महासंमेलनास जिल्हाभरातून शेकडोच्या वर पदाधिकारी यामध्ये प्रामुख्याने श्री. अनंतरावजी मोहोड सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तुषार पेंढारकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, अशोकराव आठबैले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, बाळकृष्ण माऊस्कर जिल्हाध्यक्ष वर्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी, गणेश खोपडे वर्धा विधानसभा अध्यक्ष, विनोद दांडडे देवळी विधानसभा अध्यक्ष, संजय कुकडे, चंद्रशेखर जोरे भाऊरावजी पानसे, दीपक बैगणे, प्रकाश विहिरे, लीलाधर डबले, दिनेश वडतकर, युवराज पोहेकर, नितीन वानखेडे, गजानन वाटकर, शंकर कांबळे, विठ्ठल पचारे, मनोज जवाडे, शांतप्रसाद पांडे, प्रमोद कौरते, किसान बुजाडे, शुभम नागपुरे, प्रीतम गायकी व इतर सर्व निघालेले आहेत…..


