लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर .दिनांक 8 डिसेंबर 24 रोजी भाजप नेत्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी हरंगुळ येथील मराठवाडा रेल्वे कोंच फॅक्टरीस भेट देऊन घेतले कामाचा आढावा.
“लातूर- लातूर साठी व मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वकाक्षी असलेला हरंगुळ येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी प्रकल्पास भाजपने त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भेट दिली व चालू कामाचा आढावा घेतला.
अशी माहिती आज दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भाजप नेते डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रका द्वारे माहिती देण्यात आली”.


