अकोला विभाग प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
मुद्देमालासह ताब्यात गुन्हा दाखल
शहर पोलिसांनी शौकतअली चौक येथून 8 डिसेंबर रोजी 3 जणांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली अकोट शहर पोलिसांच्या डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून अब्दुल जाकीर अब्दुल नजीर, राहील अक्रम अब्दुल नासीर, अब्दुल राजिक अब्दुल सादिक या तिघांच्या ताब्यातून गोवंश जातीचे जनावरांचे मास मुद्देमाल साहित्य मिळून आले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, एसडीपीओ मित्तल ठाणेदार माळवे यांच्या मार्गदर्शनात झाली.

