प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्ररित होऊन आणि अविनाश जाध व शैलेश बिडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा येथे एक विशेष कार्यक्रमात कार्यकर्ता व महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केले य प्रवेश सोळाव्याचे आयोजन शहापूर तालुका अध्यक्ष विजय भेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते
राकेश वारघडे जिल्हा सचिव दिलीप भोपतराव जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थिती जयेश भेरे विकास म्हसणे यांच्या मनसे मध्ये प्रवेश करण्यात आला तसेच पद नियुक्ती करण्यात आली यावेळी तालुका उपाध्यक्ष जगदीश चौधरी दिनेश वेखंडे महिला तालुका सचिव दिपाली चौधरी पानसरे मॅडम रोहन भारत पानसरे शशी विधानसभा सचिव यांची उपस्थिती होती
या उपक्रमामुळे कसारा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची ताकद अधिक वाढली नव्याने अनेक कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये पद नियुक्ती सोळावा संपन्न झाला.

