खरांगणा पोलिसांनी लावला छडा
विदर्भा विभाग :आर्वी .यूसुफ पठान
बहीण व जावई शेतात गेल्याचे हेरून जावायच्या घरातून 2लाखांची रोकड लंपास करणा या साळील अखेर आर्वी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केले. वर्षा किसना मडावी ३३. रा कवठा. ता देवळी उसे अटक आरोपी चे नाव आहे तिच्या कडून पोलिसांनी चोरीची २. लाखांची रक्कम हस्तगत केली आहे.
घरात ठेवलेले रक्कम चोरून नेल्या ची तक्रार शनिवारी आर्वी पोलिसात दाखल करण्यात आले तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाची नोंद घेत तपासाल सुरुवात केली या प्रकरणातील संशयित आरोपी वर्षा किसना मडावी हिल पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने गुन्हाची कबुली केली आहे
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे मनीष श्रीवास, अमर करणे, हेमलता यांनी केली

