अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
अखिल महाराष्ट्र मध्य उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची वर्धा येथे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली
ह्या प्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष केरभाऊ ढोमसेउपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर उपाध्यक्ष प्रकाश देशमुख सहसचिव संजय देशमुख कोषाध्यक्ष विलास भारसाकळे सहसचिव सतीश जगताप मार्गदर्शक मारुती खेडेकर महिला प्रतिनिधी मंदा उमाटे विदर्भ कोषाध्यक्ष बळीराम झांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले
विविधविषयावर याप्रसंगी चर्चा करण्यात आली नुकत्या संचमान्यतेमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले या याप्रसंगी चर्चा करण्यात आली शासनाने या वर्षांमध्य संच मान्यता 30 ऑगस्टक्लास करण्यात येणार असल्याचे सांग हे चुकीची असल्याचे शत्रुघ्न बिडकर यांनी सांगितले
त्वरित मागील प्रमाणे 30 सप्टेंबरला संचमान्यता करण्यात यावीयावी असा ठराव संमत झाला याबरोबरच शाळा तेथे मुख्याध्यापक शाळांना वेतन विचार अनुदान दहा टक्के करण्यात यावे शिक्षक भरतीचे अधिकार संस्थेने देण्यात यावे शाळांमध्ये लिपिक आणि चतुर्थ कर्मचारी शिपाई हे पद आवश्यक असून पूर्वीप्रमाणे शिपाई पद भरण्यास शासनाने परवानगी द्यावी
वर्ग अकरावी प्रवेश ऑनलाइन प्रक्रिया ही अधिवiशी आणि ग्रामीण भागासाठी चुकीची आहे फक्त महानगरपालिका भागामध्ये ऑनलाईन प्रक्रिया चालू ठेवावी संच मान्यतात्रुटी दुरुस्ती विभाग वार करण्यात यावी इत्यादी अनेक ठराव शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचे राज्य अध्यक्षकेर भाऊ ढोमसे यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाला सभेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.

