अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
दि.१५/०७/२०२५ रोजी पोस्टे ला हजर असतांना १५/०० वाजताचे दरम्यान गुप्त बातमीदाराने माहीती दिली की, उगवा फाटयाकडुन महींद्रा मॅक्झीमो मालवाहू गाडी क्रमांक 297 6639 चा चालक हा त्याचे वाहनात दोन गोवंहा (बैल) हे कत्तलीकरीता अकोट फाईल साबरीया चौकाकडे घेवुन येत आहे. अआया खात्रीलायक बातमी वरून मा पो किसा हेल रहीम यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टाफ ASI १३८१, ५८ २२२,१००८, १५००, २११४, १८ २१९८, २३५७, २०११५५ २११२, १८३५ यांच्या मवतीने साबरीया दौक अकोट फाईल अकोला येत नाकाबंदी करून सदर वाहन थांबवुन माही पाहणी केली
असता गाडीचे आत मध्ये दोन गोवंश अतिशय कमी जागेत निर्दयतेने बांधुन कोंबुन कत्तल करण्याच्या उद्देश्याने भरलेल्या स्थितीत दिसुन आल्याने सदर इसम हा सदरचे जनावरे ही कत्तली करीताच पेथुन जात असल्याने आरोपी मान अब्दुल आरीफ अब्दुल बशिर वय ४३ वर्ष रा. बहापुरा बाभळी दर्यापुर ताजि अमरावती यास दोन गोवंश किंमत ८०/८० रूपये व महींद्रा सॉरझीमो मालवाडू गाड़ी कमांक MH 29 T 6639 निची अंदाजे किंमत २२५००० रूपये असा सु ३,०५,००० रुपयाचा मुद्देमाल हा ताब्यात घेतला.
मा. पोलीस अधिक्षक सा अकोला यांचे “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत पी स्टे अकोट फाईल अकोला येथे खरेदी विक्री करणारे, जुगार अड्यांवर तसेच दारू विक्री करणारे इसमांवर, वाल पिउन धिंगाणे करणारे व्यक्तिवर इंसांवर, फरार आरोपीतांवर सतत कार्यवाही सुरू असुन अवैधधंदे करणारे आटीपीचे समुळ उघाटन करन्यार्य, बाग मोहीमे अंतर्गत सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्थित चांडक साहेब मा. अप्पर पोलीस अधिक्षक बदली रेडही राह मा उपविभागीय पोलिस अधिकारी/सतिश कुळकर्णी सा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि शेख रही, एएस अनिश पठान, यो हत्या १५०० प्रशांत इंगळे, पो हया २२२ योगेश काटकर पी हवा ५५२ संतोष कर /२११४ हर्षल श्रीवास, पी हवा /१००८ निलेश इंगळे, पोका / २१९५ ईसान शाह, पोका २३५ तिडके, पोका/२१५२ अमिर शेख, पोका /२१९८ अक्षय कोल्हे, पोका / १८३५ लिलाधर खंडारे यांनी केली.

