अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
शिक्षण राज्यमंत्री ना. भोयर
शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या असून विदर्भ मुख्याध्यापक संघाने मला सांगितलेल्या समस्या एकही शिल्लक राहू देणार नाही तसेच विदर्भामध्ये मुख्याध्यापक संघाचे भवन निर्माण करण्यास पुढाकार घेईल असे उद्गार राज्य शिक्षण मंत्री नामदार भोयर यांनी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात वरील उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र मध्य उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार राज्य मुख्याध्यापक संघ अध्यक्ष केअरभाऊ ढोमसे राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर विदर्भ अध्यक्ष सतीश जगताप सचिव विलास भारसाकडे कार्याध्यक्ष बळीराम झांबरे राज्य सहसचिव देशमुख विदर्भ उपाध्यक्ष मंदाताई उमाटे प्रामुख्याने मंचर उपस्थित होते प्रथम दीपप्रजलानंतर पाहुण्यांचे स्वागतगीत व नंतर पुष्पहारणे पाहुण्यांचे स्वागतकरण्यात आले याप्रसंगी सेवा नृत्य झाल्याबद्दल विदर्भ अध्यक्ष सतीश जगताप यांचा भव्य सत्कार करण्यात आला

अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विलास खूमकर मार्गदर्शक बळीराम जांभळे कार्याध्यक्ष विजय ठोकळ जिल्हा सचिव दिनेश तायडे शहर सचिव दीपक बिरकडयांनी देखील जगताप यांचे स्वागत केलेआपणा आपल्या भाषणात शिक्षण आमदार यांनी सतीश जगताप यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे प्रशंसा केली
राज्य अध्यक्ष केरबाडून सी यांनी सुद्धा सतीश जगताप यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या राजू उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी सतीश जगताप यांनी विदर्भ मुख्याध्यापक संघा करतात .

